Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

FIR filed against six accused in alleged cyber blackmail case: ब्लॅकमेलिंगमुळे बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या; चिठ्ठीत सहा जणांची नावे उघड, चौघांना अटक होऊन पोलिस तपासाला वेग
Police Book Six in Blackmail Case After Bank Employee’s Suspected endlife

Police Book Six in Blackmail Case After Bank Employee’s Suspected endlife

sakal

Updated on

चिपळूण : एका राष्ट्रीयकृत बँकेच्या चिपळूण शाखेतील कर्मचारी मुकुंद पालांडे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या सहा संशयितांवर अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. मुकुंद पालांडे आणि एका महिलेचा व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देत चौघे संशयित त्याच्याकडून पैसे उकळत होते. या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे मुकुंद यांनी चिड्डीमध्ये म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com