

Sudhir Mohite Discovers Bomb Blast Fragment After 33 Years MRI Scan Reveals Metal Piece Hidden Inside His Body
sakal
संगमेश्वर : एका किरकोळ तपासणीदरम्यान वैद्यकीय जगताला अचंबित करणारी आणि तब्बल ३३ वर्षांपूर्वीच्या एका भीषण घटनेच्या स्मृतींना उजाळा देणारी घटना समोर आली आहे. मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातून वाचलेल्या संगमेश्वर तालुक्यातील चिखली येथील एका रहिवाशाच्या शरीरात गेल्या ३३ वर्षांपासून बॉम्बस्फोटातील धातूचा तुकडा होता.