

Massive Fire Destroys Cashew
sakal
दोडामार्ग : कळणे सडा येथील काजू बागेला आज दुपारी लागलेल्या आगीत शेकडो काजूची झाडे बेचिराख झाली. ऐन पालवी व मोहोर धरण्याच्या हंगामात आग लागल्याच्या घटनेमुळे शेतकरी नामदेव देवू देसाई व संजय तुकाराम देसाई यांचे मोठे नुकसान झाले आहे.