Castoe's Coral Snake : निसर्गाचा चमत्कार! सिंधुदुर्गात आढळला जगातील अत्यंत दुर्मीळ 'कॅस्टोज् कोरल स्नेक'; मज्जासंस्थेवर वार करणाऱ्या या सापाची वैशिष्ट्ये माहितीयेत का?

Rare Castoe's Coral Snake Spotted in Sindhudurg : सिंधुदुर्गातील सटमठवाडीत पश्चिम घाटातील दुर्मीळ आणि विषारी कॅस्टोज् कोरल स्नेक आढळला. निसर्ग अभ्यासकांनी त्याची नोंद करून निरीक्षणानंतर कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले.
Rare Castoe's Coral Snake in Maharashtra

Rare Castoe's Coral Snake in Maharashtra

esakal

Updated on: 

बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सटमठवाडी परिसरात पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या ‘कॅस्टोज् कोरल स्नेक’ या विषारी प्रवाळ सापाची नोंद झाली आहे. निसर्ग अभ्यासक प्रवीण सातोसकर आणि ऋषिकेश शिरोडकर यांना हा साप आढळून (Castoe's Coral Snake Western Ghats) आला. आवश्यक निरीक्षण, छायाचित्रण आणि प्रजातीची खात्री करून घेतल्यानंतर या सापाला कोणतीही इजा न करता त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडले.

Loading content, please wait...

Related Stories

Albino Common Krait in Sindhudurg
European Roller sighting in Chowkul Sindhudurg
Sonavde Shivdav Ghat Road
bamboo pit viper snake rescue in Khed
Marathi News Esakal
www.esakal.com