Sindhudurg Temple : इतिहास पुन्हा बोलू लागला! कर्णेश्वर मंदिरात १२व्या शतकातील चालुक्यकालीन शिलालेख उजेडात

Chalukya Era Inscription : इतिहासाच्या पानांत दडलेला एक मौल्यवान ठेवा पुन्हा उजेडात आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील कर्णेश्वर महादेव मंदिर परिसरात चालुक्यकालीन, १२व्या शतकातील शिलालेख सापडल्याने परिसराच्या ऐतिहासिक वारशाला नवे महत्त्व प्राप्त झाले आहे.
A newly discovered 12th-century Chalukya-era stone

A newly discovered 12th-century Chalukya-era stone

sakal

Updated on

संगमेश्वर : तालुक्यातील कसबा येथील प्रसिद्ध कर्णेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात चालुक्य राजा सोमसिंह यांचा बाराव्या शतकातील शिलालेख उजेडात आला आहे. मंदिर परिसरातील एका मोकळ्या सुट्या शिळेवर हा कोरलेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com