Kamathe hospital bribe news
esakal
चिपळूण : गर्भनिरोधक गोळ्या देण्यासाठी महिलेकडून साडेचार हजारांची लाच स्वीकारताना कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वर्ग १च्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी चिपळूण बसस्थानक (Ratnagiri ACB trap operation) पकडले.