voters duplicate names: चिपळूणमधील मतदार यादीतून ४०० दुबार नावे हटवली; निवडणूक तयारीसाठी अंतिम यादी अद्ययावत
voter registration: चिपळूण नगरपालिकेच्या मतदार यादीतून ४०० दुबार नावे हटवून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अंतिम यादी अद्ययावत; नागरिक आणि उमेदवारांसाठी मतदानाची प्रक्रिया अधिक अचूक आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न
चिपळूण: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, दुबार किंवा तिबार नावे कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार चिपळूणमधील मतदार यादीतील ४०० दुबार नावे हटवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.