Mumbai-Goa Highway : कोकणवासीयांसाठी गुड न्यूज! मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळुणातील सर्वात लांब उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे, लवकरच वाहतूक सुरू होण्याची शक्यता

Chiplun flyover final slab completion news : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील १.८४ किलोमीटर लांबीच्या सहापदरी उड्डाणपुलावर १८२ वा आणि अखेरचा स्लॅब टाकण्यात आला.
Mumbai Goa highway construction update

Mumbai Goa highway construction update

esakal

Updated on

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात लांबीच्या चिपळुणातील उड्डाणपुलावर अखेर स्लॅबचे काम पूर्णत्वास गेले. १.८४ किलोमीटर लांबी असलेल्या पुलावर तब्बल १८२ स्लॅब टाकले आहेत. महामार्ग चौपदरी असला, तरी भविष्यातील गरज ओळखून उड्डाणपूल २५ मीटर रूंदीचा सहापदरी केला आहे. बुधवारी (ता. १२) या उड्डाणपुलाचा अखेरचा स्लॅब पडल्याने उर्वरित कामांना वेग येणार आहे. (Mumbai Goa National Highway Chiplun flyover update)

Loading content, please wait...

Related Stories

Ganeshotsav Traffic Pressure Rises In Chiplun As Delayed Flyover Leaves Service Roads Struggling With Heavy Vehicle Movement
Chiplun Flyover Latest Update
Mumbai Goa Highway Lanja flyover opening
Mumbai Goa Highway flyover wall repair latest news
Marathi News Esakal
www.esakal.com