Chipalun Monga Party : चिपळुणात ‘मोंगा’ ठरतोय रोजगाराचा आधार; पार्ट्यांना जोर, वाशिष्ठी काठी पावटे विक्रीतून महिलांना उत्पन्न

Rural Employment : कोकणात थंडीची चाहूल लागताच ‘मोंगा पार्टी’ची धामधूम सुरू होते. चिपळूण तालुक्यात ही परंपरा आता केवळ खाद्यसंस्कृतीपुरती मर्यादित न राहता ग्रामीण रोजगार आणि पर्यटनाला चालना देणारा महत्त्वाचा आर्थिक आधार ठरत आहे.
Monga Party

Monga Party

sakal

Updated on

चिपळूण : कोकणात सध्या थंडीचा कडाका वाढत असतानाच ‘मोंगा पार्टी’ आणि त्यातून मिळणारा व्यवसाय यांचा एक घट्ट ऋणानुबंध निर्माण झाला आहे. थंडीमुळे मोंगा पार्ट्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, ही परंपरा आता केवळ चवीपुरती मर्यादित न राहता ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा एक महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com