School Teacher : ‘त्या’ शिक्षिकेची बदली न केल्यास शाळा बंद; टेरव ग्रामपंचायतीचा ठराव, तक्रारींबाबत कार्यवाही करण्यात टाळाटाळ

Teacher Transfer : चिपळूण तालुक्यातील टेरव गावातील जिल्हा परिषद शाळेत एक गंभीर वाद निर्माण झाला आहे. एका शिक्षिकेच्या कामकाजाबाबत पालक आणि ग्रामस्थांनी सातत्याने तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आता संताप उसळला
Parents and villagers protest against a teacher

Parents and villagers protest against a teacher

sakal

Updated on

चिपळूण : तालुक्यातील टेरव येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षिकेच्या कामकाजावरून पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ वैतागले आहेत. शाळेचे शैक्षणिक कामकाज योग्यरीत्या न करणे अशा विविध तक्रारी पालकांनी केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com