Hirakani Tigress Latest Update : सह्याद्रीच्या जंगलात 'हिरकणी'चा मुक्त वावर! चिपळूणच्या डोंगरात 2 महिने मुक्काम; वन विभागाचे जीपीएसवर लक्ष

Hirakani tigress STR 06 Chiplun Sahyadri Tiger Reserve : पेंचमधून सह्याद्रीत आणलेली ‘हिरकणी’ वाघीण चिपळूणच्या डोंगराळ जंगलात दोन महिने राहिली. GPS तंत्रज्ञानाद्वारे वन विभागाने तिच्या हालचालींवर लक्ष ठेवत ग्रामस्थांना दक्षतेच्या सूचना दिल्या.
Hirakani tigress latest update

Hirakani tigress latest update

esakal

Updated on

चिपळूण : सह्याद्रीच्या घनदाट जंगलात पुन्हा वाघांची चाहूल वाढत असताना ‘हिरकणी’ या वाघिणीची कहाणी विशेष ठरत आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्रीत दाखल झाल्यानंतर या वाघिणीने चिपळूण तालुक्याच्या डोंगराळ जंगल परिसरात तब्बल दोन महिने वास्तव्य केले. या काळात तिच्या हालचालींवर वन विभाग आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पथकाने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सातत्याने लक्ष (Hirakani tigress latest update) ठेवले. माणसाला कोणत्याही प्रकारे आपल्या अस्तित्वाची जाणीव करून न देता हिरकणीने चिपळूणच्या डोंगरकपारीत तब्बल दोन महिने वास्तव्य केले हे विशेष म्हणावे लागेल.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com