Rare Black Panther Rescue : चिपळूणमध्ये थरारक बचावकार्य! 40 फूट खोल विहिरीत पडलेल्या दुर्मीळ 'ब्लॅक पँथर'ला वनविभागाने दिले जीवनदान, पिंजरा सोडताच बिबट्या...

Black panther rescued in Chiplun : चिपळूणच्या उमरोली येथील ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या दुर्मीळ मादी काळ्या बिबट्याची वनविभागाने धाडसी बचावकार्य करत सुखरूप सुटका केली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
Black panther fell into well in Umroli

Black panther fell into well in Umroli

esakal

Updated on: 

चिपळूण : उमरोली येथील भडवळकरवाडीमध्ये ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या दुर्मीळ ब्लॅक पॅंथरला (काळा बिबट्या) चिपळूण वनविभागाच्या बचावपथकाने अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढले. अंदाजे एक वर्ष वयाच्या मादी बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून तिला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात (Rare black leopard rescue in Maharashtra) आले.

Loading content, please wait...