Chiplun Crocodile Attack : वाशिष्ठी नदीत कपडे धुणाऱ्या आईवर मगरीचा अचानक हल्ला; 10 वर्षांच्या लेकीनं असं खेचलं मृत्यूच्या दारातून बाहेर, स्वर्णीच्या धाडसचं सर्वत्र कौतुक

10 year old girl saves mother from crocodile : चिपळूणच्या वालोपे-गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीत मगरीने नंदिनी पवार यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, त्यांच्या १० वर्षांच्या मुलीने धाडस दाखवत आईला सुरक्षित बाहेर काढून जीव वाचवला.
Chiplun woman attacked by crocodile

Chiplun woman attacked by crocodile

esakal

Updated on

चिपळूण : तालुक्यातील वालोपे-गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीच्या काठावर गुरुवारी (ता. २०) सायंकाळी अंगावर शहारे आणणारी घटना घडली. कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या महिलेवर मगरीने अचानक हल्ला केला. घाबरलेल्या महिलेने काठावरील दगड घट्ट धरून ठेवला (Vashishti River crocodile attack) होता. त्याचवेळी त्या महिलेसोबत असलेल्या तिच्या १० वर्षांच्या मुलीने धाडस दाखवले आणि आईला मगरीच्या मुखातून सुरक्षित बाहेर आणले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com