

Chira Transport Rules
esakal
देवरूख: आंबवली-ताम्हाणे-कोसुंब परिसरात सुरू असलेल्या चिरा वाहतुकीमुळे निर्माण झालेला वाहतूक सुरक्षेच्या प्रश्नासह नुकत्याच झालेल्या अपघातात तरुणाचा झालेल्या मृत्यूची दखल प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी भाजपचे संगमेश्वर दक्षिण तालुकाध्यक्ष रूपेश राजेंद्र कदम यांनी केली. देवरूख शहरातील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.