

Son shoots his own mother shocking reason revealed
esakal
Sindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील अणसुर मडकीलवाडी येथे कर्जाच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादातून मुलानेच जन्मदात्या आईवर गोळी झाडून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.