

Dabhol beach dolphin rescue
esakal
Youth Rescue Dolphin Ratnagiri : दाभोळ समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या डॉल्फिनला येथील तरुणांनी समुद्रात सोडून जीवदान दिले. हा प्रकार काल (ता. २५) सायंकाळी घडला. भरती-ओहोटीतील बदल, दिशाभूल किंवा अन्य कारणांमुळे डॉल्फिन किनाऱ्यावर आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.