Ratnagiri Turtle : ‘ऑलिव्ह रिडले’ कासवाला जीवदान; दाभोळ बंदरातील घटना; मच्छीमार पडवळ यांचे कौतुक

Rescue at Dabhol : दाभोळ बंदरात मासेमारी करताना जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवाला मच्छीमार नीलेश पडवळ यांनी जाळ्याचे नुकसान पत्करून सुरक्षित समुद्रात सोडले. कोकणातील मच्छीमार आणि निसर्ग यांचे जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
Fisherman releasing

Fisherman releasing

sakal

Updated on

दापोली : तालुक्यातील दाभोळ येथील समुद्रात मासेमारी करत असताना जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवाला मच्छीमार नीलेश पडवळ यांनी जाळ्याचे आर्थिक नुकसान पत्करून जीवदान देत सुखरूप समुद्रात सोडले..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com