

Adali MIDC
sakal
दोडामार्ग: आडाळी एमआयडीसीत ज्या ४९ उद्योजकांच्या ताब्यात भूखंड दिले आहेत, त्या सर्व उद्योजक, अधिकारी आणि मंत्र्यांची संयुक्त बैठक १५ दिवसांत आयोजित करावी. व्यवसाय सुरू करण्यास लावलेली स्थगिती हटवून प्रशासनाने त्वरित व्यवसाय उभारणीस परवानगी द्यावी; अन्यथा तालुक्यातून जन आंदोलन उभारण्याचा पवित्रा तरुणांनी घेतला आहे.