Ancient Cave Found in Dapoli : कोकणचा नवा 'अजिंठा-वेरुळ'? दापोलीत निसर्गाच्या कुशीत सापडलं प्राचीन लेणं; दगडात आढळली कोरलेली देवमूर्ती

Discovery of Ancient Cave-like Structure in Dapoli : दापोलीतील टाळसुरे डोंगररांगांमध्ये प्राचीन लेणीसदृश वास्तू आणि दगडातील देवमूर्ती सापडली आहे.
ancient cave found in Ratnagiri Dapoli

ancient cave found in Ratnagiri Dapoli

esakal

Updated on: 

दापोली : तालुक्यातील टाळसुरे गावाजवळील डोंगररांगांमध्ये लेणीसदृश प्राचीन वास्तू तसेच दगडात कोरलेली देवमूर्ती आढळली आहे. त्यामुळे या परिसरात उत्सुकतेचे वातावरण (ancient cave discovery in Dapoli Ratnagiri) आहे. या भागाच्या ऐतिहासिक महत्त्वाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, पुढील संशोधनाची मागणी सुरू झाली आहे. दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांनी ही शोधमोहीम हाती घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Bhivbandar Nuclear Project
1200-year-old Chalukya-era ancient Ganesh idol
1700-Year-Old Ganesha Idol
Shedwai Mandangad Shri Kesharnath Temple Preserves 900 Year Old Vishnu Idol And Remarkable Shilahara Era Sculptural Heritage
Marathi News Esakal
www.esakal.com