Success Story : नोकरी सांभाळून शेतीतून लाखोंची कमाई! दापोलीच्या 'या' अवलियाने पारंपरिक शेतीचा चेहराच बदलला
Integrated Farming : पारंपरिक शेतीच्या चौकटीतून बाहेर पडत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दापोलीतील शेतकरी सतीश पुळेकर यांनी शेतीत नवा आदर्श निर्माण केला आहे. नोकरी सांभाळत एकात्मिक शेतीचा यशस्वी प्रयोग करत त्यांनी उत्पन्नात लक्षणीय वाढ.
दापोली : पारंपरिक शेतीच्या चौकटीबाहेर पडत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून दापोली तालुक्यातील गव्हे गावातील शेतकरी सतीश पुळेकर यांनी आपल्या शेतीत लक्षणीय परिवर्तन घडवून आणले आहे.