Harnai Palande Beach Seagull : दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचं आगमन! हर्णै-पाळंदेमध्ये झळकले 'सीगल' पक्षी, युरोपमधील वाढत्या तापमानाचा परिणाम?

First Seagull Sighting at Harnai-Palande Beach : दापोलीतील हर्णै-पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर यंदाच्या हंगामातील सीगल पक्ष्यांचे पहिले दर्शन झाले. स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनामुळे किनाऱ्यावरील जैवविविधता अभ्यासाला आणि समुद्री संवर्धनाला महत्त्व प्राप्त झालेय.
Harnai Palande Beach Seagull,

Harnai Palande Beach Seagull,

esakal

Updated on: 

दापोली : पावसाळा ओसरू लागताच दापोली तालुक्यातील प्रसिद्ध हर्णै-पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर हिवाळी पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे. दरवर्षी हिवाळ्यात या किनाऱ्यावर दाखल होणाऱ्या स्थलांतरित समुद्री पक्ष्यांपैकी ‘सीगल’ पक्ष्यांचे यंदाच्या हंगामातील पहिले दर्शन १ ऑक्टोबर रोजी (Harnai Palande Beach) झाले. समुद्री जैवविविधता अभ्यासक फहद जमादार यांनी नियमित किनारा गस्तीवेळी या पक्ष्यांची नोंद झाली.

Loading content, please wait...

Related Stories

Bhivbandar Nuclear Project
European Roller sighting in Chowkul Sindhudurg
Harnai Beach News
Janmashtami 2026 bhardwaj bird sighting significance
Marathi News Esakal
www.esakal.com