Dapoli Hit and Run Case : लेकीला आंबे नेण्यासाठी निघालेल्या माऊलीवर काळाचा घाला! आनंदाने फोनवर बोलत घरी निघाल्या, काही मिनिटांतच अज्ञात वाहनाने उडवलं

Tragic Road Accident Near Talsure School in Dapoli : दापोलीतील टाळसुरे येथे मुलीसाठी आंबे घेऊन घरी परतणाऱ्या शिल्पा साळवी यांचा भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. अपघातानंतर चालक फरार झाला आहे.
woman killed in Dapoli hit and run accident

woman killed in Dapoli hit and run accident

esakal

Updated on

दापोली : मुलगी सुटीसाठी घरी आली असल्याच्या आनंदात तिच्यासाठी आंबे घेऊन घरी निघालेल्या महिलेचा अनोळखी वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना टाळसुरे शाळेजवळ रविवारी (ता. ३१ मे) सायंकाळी घडली. टाळसुरे येथील रहिवासी असलेल्या शिल्पा सुरेश साळवी (वय ४५) असे या मृत महिलेचे नाव (Hit and run case in Dapoli Ratnagiri) आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com