Dapoli Tourism: सलग सुट्ट्यांचा फायदा; दापोली किनारपट्टीवर पर्यटकांची तुफान गर्दी, हर्णै मासळी बाजारातही उत्साह

सलग सुट्ट्यांचा लाभ घेत दापोलीच्या किनारपट्टीवर पर्यटकांची झपाट्याने वाढलेली गर्दी; मुरूड ते केळशीपर्यंत समुद्रकिनारे, रिसॉर्ट्स आणि हर्णै बंदरातील मासळी बाजारामुळे पर्यटन हंगामाला आगाऊ उभारी
Dapoli Coastline Buzzes with Tourists as Long Weekend Sparks Early Tourism Season

Dapoli Coastline Buzzes with Tourists as Long Weekend Sparks Early Tourism Season

Sakal

Updated on: 

दापोली : सलग आलेल्या सुट्ट्यांची पर्वणी साधत पर्यटकांनी दापोलीच्या निसर्गरम्य किनारपट्टीकडे धाव घेतल्याने तालुक्यात पर्यटन हंगामाची चाहूल अधिक तीव्र झाली आहे. मुरूड, कर्दे, सालदुरे, लाडघर, पाळंदे, आंजर्ले आणि केळशी येथील समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेले असून, किनारपट्टीवरील रिसॉर्टमध्येही पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. हर्णै बंदरातील मासळी बाजारातही गेल्या दोन दिवसांत मोठी लगबग पाहायला मिळाली. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Lavhalwadi Ahilyanagar Travel Guide Discover Bhandardara Backwaters Green Hills Waterfalls And The Famous Honey Village
Harnai Beach News
Thousands of tourists and Shiv devotees thronged Shivneri Fort in Junnar on Sunday, boosting local tourism, hotel businesses and employment opportunities across the region.
Tourists flocked to Naneghat in Junnar on August 15 to enjoy the Independence Day holiday and the monsoon season.
Marathi News Esakal
www.esakal.com