Whale Vomit Smuggling Case : देवगडमध्ये 8 कोटींची 'व्हेल माशाची उलटी' जप्त! वनविभागाची फिल्मी स्टाईल कारवाई, तळेबाजार परिसरात काय घडलं?

whale vomit smuggling case : देवगड तालुक्यात वनविभागाने सापळा रचून सुमारे ८ कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त केली. या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
forest department ambergris raid

forest department ambergris raid

esakal

Updated on

देवगड : तालुक्यातील तळेबाजार परिसरात सुमारे चार किलो ४०० ग्रॅमची अंदाजे आठ कोटींची व्हेल माशाची उलटी वनविभागाने (Devgad ambergris seizure case) जप्त केली. याप्रकरणी तालुक्यातीलच तीन संशयिताना ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com