

Winter Heat Increase Impacts
sakal
देवगड : तालुक्याच्या किनारी भागात आज सायंकाळी वातावरण बदलले. ढगाळ वातावरण तयार होऊन अचानक उष्णतेत वाढ झाली होती. ऐन हिवाळ्यात ढगांचे मळभ कसे? असा प्रश्न बागायतदारांना पडला आहे. तसेच पावसाच्या शक्यतेने बागायतदारांची घालमेल वाढल्याचे चित्र होते.