

Political parties intensify focused campaigning
sakal
देवगड : जिल्हा परिषद आणि पंचायत सामिती निवडणुकीत तालुक्यातील काही बिनविरोध जागांमुळे राजकीय पक्षांच्या प्रचार यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे निवडणुका होणाऱ्या जागी नेतेमंडळींना अधिक ‘फोकस’ करण्यास संधी प्राप्त झाली आहे.