
श्रीरामांचे श्री हनुमान व बिभिषण हे दोन दास चिरंजीव आहेत. बिभिषणाचा कवचामध्ये पादौ बिभिषणश्रीद:असा उल्लेख येतो, जो श्री सद्गुरू किंवा श्रीभगवंतांच्या चरणाशी जातो. तो यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या सर्वांची प्राप्ती करून घेतो म्हणूनच रामरक्षा आपल्याला शरणागती शिकवते.
- धनंजय चितळे, चिपळूण