Government Approval Accelerates : धामणी धरणातील पिंजरा मत्स्यपालनाला राज्य सरकारची अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर या जलाशयातील उपलब्ध जलसाठ्याचा प्रभावी उपयोग सुरू झाला आहे.
कासा : सूर्या प्रकल्पातील धामणी धरणामधील मोठ्या जलसाठ्याचा विविध उपयोग केला जातो. शेती, पाणीपुरवठा, वीजनिर्मितीचा वापर केला जातो. आता पिंजरा पद्धतीने मत्स्यपालनालाही मोठी गती मिळाली आहे.