Dhutpapeshwar : शेकडो वर्षांचा इतिहास जपणाऱ्या धूतपापेश्वर मंदिराला नवा साज; ११ कोटींच्या सुशोभीकरणाने भाविक मंत्रमुग्ध
Heritage Renovation : मृडानी नदी, धबधबा आणि प्राचीन स्थापत्य यांचा अद्भुत संगम असलेले धूतपापेश्वर मंदिर भाविकांचे आकर्षण,राज्य शासनाच्या जतन-संवर्धन प्रकल्पातून धूतपापेश्वर मंदिराचा ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित
राजापूर : प्राचीन मंदिरांच्या जतन-संवर्धन आणि परिसर विकास कार्यक्रमांतर्गत राजापूरचे आराध्यदैवत श्री धूतपापेश्वरचे प्राचीन मंदिर आणि परिसराचे जतन, संवर्धन आणि सुशोभीकरण केले आहे.