Sindhudurg Elelction : बिनविरोध जागांचा परिणाम; ६० मतदान केंद्र कमी, तरीही प्रशासन सज्ज

Administration : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. बिनविरोध निवडींमुळे मतदान केंद्रांची संख्या घटली असली, तरी ५,३८० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या मदतीने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे.
District Collector Trupti Dhadmise briefing media on election preparations.

District Collector Trupti Dhadmise briefing media on election preparations.

sakal

Updated on

ओरोस : बिनविरोध जागांमुळे जिल्ह्यातील ६० मतदान केंद्र घटली आहेत. यामुळे ८१० केंद्रांसाठी ५ हजार ३८० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज येथे दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com