Konkan MEMU Train : उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणं झालं सोपं! दिवा ते चिपळूण स्पेशल मेमू धावणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि थांबे

Special MEMU Train Announced for Konkan Route : दिवा-चिपळूण मेमू विशेष रेल्वेमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असून उन्हाळी सुट्टीत जलद, सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
Konkan railway MEMU special train 2026 Maharashtra

Konkan railway MEMU special train 2026 Maharashtra

esakal

Updated on: 

माणगाव : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि पर्यकांसाठी महाराष्ट्र दिनाचा मुहूर्तावर आनंदाची बातमी समोर (Diva to Chiplun MEMU train summer schedule 2026) आली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दिवा-चिपळूण-दिवा या मार्गावर विशेष मेमू रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि जलद होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Jaigad-Chiplun-Satara Expressway
Chiplun CNG queue
Khed Diva MEMU Special
Konkan Railway Latest News
Marathi News Esakal
www.esakal.com