Diveagar Beach Tragedy: दिवेआगर दुर्घटना कशी घडली, एवढे विद्यार्थी एकाच वेळी समुद्रात कसे गेले? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार

Diveagar Beach Tragedy: How the Incident Happened : दिवेआगर समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला; प्रत्यक्षदर्शी आणि बचावलेल्या विद्यार्थ्याने दुर्घटनेचा थरारक अनुभव सांगितला.
Rescue personnel search for students after the tragic drowning incident at Diveagar Beach in Raigad.

Rescue personnel search for students after the tragic drowning incident at Diveagar Beach in Raigad.

esakal

Updated on: 

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी संध्याकाळी आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरा सर्व मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com