Sindhudurg : जमीन विक्रीसाठी दबावतंत्र? दोडामार्ग महसूल विभागाविरोधात संताप उसळला

Land Sale Pressure Allegations : दोडामार्ग तालुक्यात जमिनींच्या व्यवहारावरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. वडिलोपार्जित जमिनींच्या रक्षणासाठी एकवटलेले स्थानिक आणि महसूल विभागावर होत असलेले गंभीर आरोप यामुळे प्रशासन अडचणीत आले आहे.
Shiv Sena leader Ganeshprasad Gawas addressing concerns over alleged

Shiv Sena leader Ganeshprasad Gawas addressing concerns over alleged

sakal

Updated on

दोडामार्ग : ‘अधिकाराचा गैरवापर करून जमीन विक्रीसाठी स्थानिकांवर दबाव आणण्याचे प्रकार दोडामार्ग महसूल विभागाने आता बंद करावेत. या आधी आरोप झालेल्या तालुक्यातील विविध कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणांत या विभागाने आधीच लोकांचा विश्वास गमावला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com