Dr Pravin Togadia Kolhapur press conference
esakal
कोल्हापूर : ‘एका देशात दोन कायदे लागू होऊ शकत नसल्याने समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत’, असे आवाहन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले. महाराष्ट्रातील दुष्काळासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी तिजोरी रिकामी करून शेतकरी आत्महत्या रोखाव्यात, असेही ते म्हणाले. टिंबर मार्केट असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत (Pravin Togadia latest statement on Uniform Civil Code) होते.