Marathi Diaspora : दुबईतही दुमदुमला छत्रपती शिवरायांचा जयघोष...; मराठी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग;, ‘शिवराज्याभिषेक’ सोहळ्याचा आनंद

Shiv Jayanti Celebration : मराठी माणूस जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असला तरी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष थांबत नाही, याचा प्रत्यय दुबईत पुन्हा एकदा आला. ग्लेंडल इंटरनॅशनल स्कूल येथे झालेल्या भव्य शिवजयंती सोहळ्याने मराठी संस्कृतीचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवला.
#ShivJayanti #DubaiEvent #MarathiDiaspora

#ShivJayanti #DubaiEvent #MarathiDiaspora

sakal

Updated on

रत्नागिरी : मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा वारसा विसरू शकत नाही, याची प्रचिती पुन्हा एकदा संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com