How will El Nino impact Konkan farmers?
esakal
How El Nino affects Konkan farming : बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसलेल्या कोकणातील शेतकऱ्यांससमोर आता ‘एल निनो’चे महाकाय संकट उभे राहत (El Nino impact on Konkan farming) आहे. या नव्या संकटामुळे पावसात खंड पडल्यास, पावसावर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील खरीप हंगामावर विपरित परिणाम होणार आहे. शासन, प्रशासन आणि कृषी विभाग या संभाव्य संकटाबाबत सतर्क झाले आहेत.