Maharashtra Election Votingsakal
कोकण
Maharashtra Election Voting : मतदानासाठी तरुणांनाही लाजवेल असा वृद्धांचा उत्साह
Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीत सुधागड तालुक्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला, ज्यामुळे लोकशाहीला योगदान दिले.
पाली : विधानसभा निवडणुकीत मतदारांमध्ये तरुणांनाही लाजवेल असा उत्साह सुधागड तालुक्यात ज्येष्ठांमध्ये पाहायला मिळाला. अनेक ज्येष्ठांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. व लोकशाही सदृढ व समृद्ध करण्यासाठी आपले मोठे योगदान दिले.

