
कचरा कसा टाकायचा? या साध्या वाटणाऱ्या पण, प्रत्येकाच्या आयुष्याला श्वासाप्रमाणे असलेल्या विषयाकडे सोप्या भाषेत पाहणार आहोत. हा विषय वाचल्यावर आपल्याला असा विचार येणं साहजिक आहे. की हा काय प्रश्न आहे? वेळ जात नाही म्हणून लिहायचं...पण कचरा टाकण्याचे प्रकार पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की कचरा विषयाला सुद्धा काही सिद्धता आहेत.
- प्रशांत परांजपे, दापोली