Raigad Fake Letter: रायगड जिल्ह्यात सुट्टीच्या 'फेक' पत्राने उडवला गोंधळ; जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे शाळांना सुट्टीचे खोटे पत्र व्हायरल, संभ्रमाचे वातावरण

Raigad administration clarifies viral fake holiday circular: जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सही-शिक्क्याने सुट्टीचे पत्र व्हायरल; विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये संभ्रम, आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून ‘शाळा नियमित सुरू’चा खुलासा
Forgery Sparks Confusion: Viral School Holiday Letter in Raigad Found to Be Fake

Forgery Sparks Confusion: Viral School Holiday Letter in Raigad Found to Be Fake

esakal

Updated on

-अमित गवळे

पाली: रायगड जिल्ह्यात सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सही-शिक्क्यासह बुधवारी (ता. 8) शाळांना सुट्टी घोषित करण्यात आल्याचे एक खोटे (फेक) पत्र समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले. ऐन पावसाळ्याच्या आणि संभाव्य आपत्तीच्या काळात अशा प्रकारे खोटे पत्र व्हायरल झाल्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापकांमध्ये प्रचंड संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com