Raigad Fort : किल्ले रायगडावरून पडून एकाचा मृत्यू; घटनेची नोंद महाड तालुका पोलिस ठाण्यात
Mahad News : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते किल्ले रायगड पाहण्यासाठी गेले असता फोटो काढताना तेथील एका बुरुजावरून पाय घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
A man tragically fell from Raigad Fort, resulting in death. The incident has been reported to Mahad Police Station for investigation.Sakal
महाड : चवदार तळे सत्याग्रहाच्या कार्यक्रमासाठी महाड येथे आलेल्या पुणे येथील एका भीमसैनिकाचा किल्ले रायगडावरील एका बुरुजावरून पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. २०) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.