Kankavli Firing Incident : कणकवली आर्चिणे जंगलात दोघांवर गोळीबार; एकाचा मृत्यू, घटनास्थळी तलवारही, नेमकं काय घडलं

Kankavli shooting news : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीजवळ आर्चिणे जंगल परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून घटनास्थळी तलवारही सापडल्याने पोलिस तपास सुरू आहे.
Kankavli Firing Incident forest

Kankavli Firing Incident forest

esakal

Updated on

Archine forest firing case : आर्चिणे घाणेगडवाडी येथील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या दोघांवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. यामध्ये सागर सुरेश पाटोळे (वय ३१) याचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णा सुरेश कातकर गंभीर जखमी झाला. त्याला कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हा प्रकार काल रात्री दहाच्या सुमारास घडला. या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com