

Gangaram Gavhankar Remembered with Emotional Tributes in Pali
saikal
Pali Tribute : गंगाराम गव्हाणकर यांच्या स्मृतीस पालीकरांनी व प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे सोमवारी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी त्यांच्या पालीतील आठवणींना उजाळा देण्यात आला. प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पाली येथे गेली 15 वर्षे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन सातत्याने होत आहे. या स्पर्धेत राज्यातील अनेक नामांकित कलाकार, अभिनेते आणि रंगकर्मी यांनी सहभाग घेऊन प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.