Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

Ganpatipule Beach Reopens for Tourists : पावसाचा जोर आणि समुद्रातील धोका कमी झाल्याने गणपतीपुळे समुद्रकिनारा २४ ऑगस्टपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असून पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
Ganpatipule tourism latest update

Ganpatipule tourism latest update

esakal

Updated on: 

रत्नागिरी : पावसाळ्यातील धोकादायक स्थिती ओसरल्याने गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे पर्यटकांची गर्दी येथे पाहायला (Ganpatipule beach latest news) मिळाली. गेल्या दोन महिन्यांपासून किनाऱ्यावर दोरी बांधून पर्यटकांना समुद्रात जाण्यास बंदी घातलेली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com