

Raigad Village Attracts German and Russian Youth for Permaculture Farming Sustainable Agriculture and Rural Tourism Experience
esakal
-अमित गवळे
पाली: कृषी पर्यटन आणि शाश्वत शेतीची थेट युरोपमधील तरुणाईला भुरळ घातली आहे. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील उद्धर येथे जर्मनीहून आलेले फ्रेडमन आणि रशियाची ऍना हे दोन तरुण पर्यटक येथील स्थानिक आर्किटेक्चर, पर्माकल्चर शेती व ग्रामीण संस्कृतीचा अभ्यासाठी आले आहेत.