Ghodge-Sonawade Ghat : 40 वर्षांची प्रतीक्षा संपली! घोटगे-सोनवडे घाटाला केंद्रीय समितीचा ग्रीन सिग्नल, कोल्हापूर-सिंधुदुर्ग अंतर होणार कमी; आमदार नीलेश राणेंचा पाठपुरावा

Ghodge-Sonawade Ghat Gets Final Environmental Clearance : घोटगे-सोनवडे नव्या घाटमार्गाला केंद्रीय पर्यावरण समितीची अंतिम मंजुरी मिळाली. १९८५ पासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
Ghodge Sonawade Ghat project Sindhudurg Kolhapur

Ghodge Sonawade Ghat project Sindhudurg Kolhapur

esakal

Updated on

कुडाळ : घोटगे-सोनवडे या नव्या घाटमार्गाच्या उभारणीतील अंतिम अडसरही आता दूर झाला (Ghodge Sonawade Ghat project Sindhudurg Kolhapur) आहे. या बहुप्रतीक्षित प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण समितीकडून अंतिम परवानगी मिळाल्याची माहिती आज आमदार नीलेश राणे यांनी येथे दिली. यामुळे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या या नव्या घाटाच्या प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. कित्येक वर्षांपासून स्थानिकांच्या या मागणीला अखेर यश मिळाले.

Loading content, please wait...

Related Stories

Vaibhav Naik Roads Row
Sonavde Shivdav Ghat Road
Kolhapur Konkan New Road Sonawade Ghat Project
Amba Ghat landslide risk latest news
Marathi News Esakal
www.esakal.com