Goa Casino Industry : गोव्यातील वादग्रस्त कॅसिनो आता महाराष्ट्राच्या सीमेवर? नव्या ठिकाणांचा सिंधुदुर्गात शोध, निवडणुकीआधी भाजप सरकारवर मोठा दबाव!

History of Casinos in Goa : गोव्यातील मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो २०२७ नंतर स्थलांतरित होणार असून पर्यावरणीय आणि सामाजिक विरोध वाढत आहे. सिंधुदुर्ग सीमेलगत नव्या कॅसिनो टाऊनशिपच्या हालचालींमुळे चिंता व्यक्त होत आहे.
Goa floating casinos relocating

Goa casino relocation to Maharashtra border

esakal

Updated on

Goa Floating Casino Relocation : गोव्याच्या पर्यटनाचा चेहरा बदनाम करण्यात तरंगत्या कॅसिनो संस्कृतीने मोठी भूमिका बजावली. यामुळे होणाऱ्या सामाजिक प्रदूषणासह आर्थिक कंगालीची झळ अप्रत्यक्षरीत्या लगतच्या सिंधुदुर्गालाही बसत आहे. प्रचंड मोठी आर्थिक ताकद असलेल्या या कॅसिनोला आता पर्यायी जागेचा शोध घ्यावा लागत आहे. मांडवी नदीत होणारे प्रदूषण आणि याचा स्थानिक लोकजीवनावर होत असलेला दुष्परिणाम लक्षात घेता गोव्यात सुरू झालेल्या विरोधाचा दबाव आता सरकारवर वाढला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com