173 ST Buses Already Booked From Guhagar: ३५ गाड्यांचे आगाऊ बुकिंग आणि १३३ गाड्यांचे ग्रुप बुकिंग झाले असून, यंदा ४०० पेक्षा जादा गाड्यांचे बुकिंग होण्याचा अंदाज आहे.
गुहागर : गणेशोत्सवासाठी येथील आगारामधून २० दिवस अगोदरच १७३ गाड्यांचे आरक्षण झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढ होण्याची शक्यता असून, ४०० पेक्षा जादा गाड्या बुकिंग होण्याचा अंदाज आगार व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.