Harnai Beach: समुद्रात सोडलेल्या डॉल्फिनचा अखेर मृत्यू; हर्णै किनाऱ्यावर जखमी अवस्थेत आढळला, बोटीतून तातडीने सोडले होते पाण्यात

Dolphins Death : दापोली तालुक्यातील हर्णै किनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या डॉल्फिनला स्थानिकांनी जीवाची बाजी लावत दोनदा समुद्रात सोडले; मात्र काही तासांतच तो मृतावस्थेत किनाऱ्यावर आढळल्याने हर्णै परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Rescue team and forest

Rescue team and forest

sakal

Updated on

दापोली : तालुक्यातील हर्णै समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका डॉल्फिनला स्थानिकांनी तत्परतेने मदत करत सुरक्षित समुद्रात सोडले; परंतु काही तासांनंतर तोच डॉल्फिन पुन्हा किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com