
Maharashtra Monsoon Update : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून जोरदार पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील भातलावणीला वेग आला आहे. जिल्ह्यात ४० हजार हेक्टरवरील लागवड पूर्ण झाली आहे.