Sudhagad Heavy Rain : मुसळधार पावसामुळे सुधागड तालुक्यातील दोन मुख्य पूल धोकादायक

सुधागड तालुक्यात सततच्या पुरामुळे तालुक्यातील भेरव येथील आंबा नदीवरील पूल आणि नांदगाव येथील नदीचा पूल अत्यंत धोकादायक स्थितीत पोहोचले आहेत.
amba river bridge codition

amba river bridge codition

sakal

Updated on

पाली - सुधागड तालुक्यात सततच्या पुरामुळे तालुक्यातील भेरव येथील आंबा नदीवरील पूल आणि नांदगाव येथील नदीचा पूल अत्यंत धोकादायक स्थितीत पोहोचले आहेत. हे दोन्ही पूल पाण्याखाली राहिल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले असून परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे धोक्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com